यंदा परदेशातून दिवाळी फराळाला मोठी मागणी

दिवाळी तोंडावर आली असून सध्या सर्वत्र फराळाची चर्चा सुरू आहे. आपल्याकडच्या गृहिणी या अलिकडे घरात फराळ करण्यापेक्षा बाहेरील फराळावरच जास्त अवलंबून राहू लागल्या आहेत. परदेशात तर फराळासाठी लागणा-या वस्तू आणि वेळ मिळत नसल्यामुळे परदेशातून दिवाळीत फराळाला मोठी मागणी असते.

Read more

​परदेशस्थ भारतीयांसाठी दिवाळी फराळाची पहिली खेप ठाण्यातून रवाना

दिवाळी म्हटली की फराळ आलाच. दिवाळीमध्ये फराळाला महत्व असू्न अगदी देशात नव्हे तर परदेशातील भारतीयही फराळासाठी आसुसलेले असतात. अशाच परदेशातील भारतीयांसाठी ठाण्यातून दिवाळी फराळाचा पहिला डबा रवाना झाला.

Read more

कोरोना काळातही तयार फराळाला युरोप-अमेरिकेतूनही मोठी मागणी

दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच आणि अलिकडे तर फराळ घरी बनतच नाही. पण यंदा कोरोनामय वातावरण असल्यामुळं बाहेरच्या फराळाला उठाव असेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र वसंतविहारमधील मेधा देशपांडे यांना उलट अनुभव आला असून त्यांनी घरी तयार केलेल्या फराळाला मोठी मागणी मिळाली आहे.

Read more

उक्ती फौंडेशनच्या वतीनं विहीगावातील आदिवासी कुटुंबियांना दिवाळी फराळाचं वाटप

उक्ती फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीनं शहापूर तालुक्यातील विहीगावातील आदिवासी कुटुंबियांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं.

Read more