माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापकता वाढण्याचे आयुक्तांचे निर्देश

ठाणे शहरात सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेची व्यापकता वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी अधिकऱ्यांना दिले.

Read more

मास्क न लावणा-याविरूद्ध कारवाई करत ५ लाख ७ हजाराचा दंड वसूल

महापालिकेनं विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या १०१५ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून आजपर्यंत ५ लाख ७ रूपयांचा दंड वसूल केला.

Read more

मुंब्र्यात आज ३ रूग्ण

ठाण्यात आज ३३० नवे रूग्ण सापडले तर सर्वात जास्त माजिवडा-मानपाडामध्ये ५८ तर सर्वात कमी मुंब्र्यामध्ये ३ रूग्ण सापडले.

सायंकाळी सातनंतर सुरु राहणारी ७२ आस्थापना सील

सायंकाळी सातनंतर सुरू राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर काल ७२ आस्थापनांवर धडक कारवाई करून ह्या आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.

Read more

घोडबंदर परिसरात तीव्र पाणीटंचाईबाबत मनोहर डुंबरेंचा आंदोलनाचा इशारा

यंदा सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, घोडबंदर रोडवरील हजारो कुटूंबांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास, कोरोनाच्या आपत्तीतही रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला आहे.

Read more

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा समतानगर मधील नवरात्रौत्सव यंदा रद्द

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला जाणारा समतानगर मधील नवरात्रौत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Read more

सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यास मुंब्र्यात महिनाभर एकाही कार्यक्रमाला येणार नसल्याचा जितेंद्र आव्हाडांचा इशारा

मुंब्र्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून ही धोक्याची घंटा आहे. मात्र तरीही नागरिक सोशल डिस्टनसिंगचे पालन करत नसल्याने यापुढे एक महिना मुंब्र्यात कोणत्याच कार्यक्रमाला येणार नसल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. मुंब्र्यात अद्ययावत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक … Read more

ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेतर्गत आजपर्यंत ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १ लाख २७ हजार ९२७ कुटूंबांचे प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Read more