अनुभवी फाउंडेशन तर्फे रिक्षाचालक, किन्नर समाज आणि हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबियांना धान्याच्या किटचे वाटप

अनुभवी फाउंडेशन तर्फे ठाणे शहरात रिक्षाचालक, किन्नर समाज आणि हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबियांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

Read more

स्वच्छतेबाबत सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

शहरातील स्वच्छता हा अतिशय महत्वाचा विषय असून सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत सतर्क राहण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांच्या बैठकीत दिला.

Read more

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ४८१ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ४८१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू झाला.

Read more

सातनंतर उघड्या आस्थापनांवर महापालिकेची धडक कारवाई

संध्याकाळी सातनंतर उघड्या राहणा-या आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आज सायंकाळी सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीमध्ये धडक कारवाई केली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ८७ रूग्ण

आज ठाण्यात कोरोनाचे ३३० नवे रूग्ण सापडले तर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक ८७ रूग्ण सापडले तर मुंब्र्यामध्ये ६ रूग्ण मिळाले.

सावत्र भाऊ हरवल्याचं दाखवून त्याची निर्घृण हत्या करणा-या भावास त्याच्या साथीदारासह पोलीसांनी केली अटक

सावत्र भाऊ हरवल्याचं दाखवून त्याची निर्घृण हत्या करणा-या भावास त्याच्या साथीदारासह पोलीसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३ किलो ७०० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

Read more

शहरातील ३२.०१ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत ठाणे शहरातील ३२.०१ टक्के कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून जवळपास १ लाख ४० हजार ९३६ कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Read more

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन पुन्हा कामावर रूजू

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोनामधून मुक्त होऊन आज पुन्हा आपल्या कामावर रूजू झाले आहेत.

Read more

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ६८९ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ६८९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला.

Read more