कोरोनापासून बचावासाठी शासनाला सिंगापूरच्या संस्थेकडून २० लाख मास्क

कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेले एम ९५ चे २० लाख मास्क शासनाला मिळाले आहेत.

Read more

ठाण्यात ३४४ मास्क न परिधान करणा-या व्यक्तींवर कारवाई

वाढता करोना संसर्ग टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून या कारवाई अंतर्गत ३४४ मास्क न परिधान करणा-या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

Read more

मास्कचा वापर न करणाऱ्या 305 नागरिकांकडून दोन दिवसात तब्बल दीड लाखाहून अधिक दंड वसूल

कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेवून संभाव्य संकट टाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सींग नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर शहरात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 नागरिकांकडून दोन दिवसात तब्बल दीड लाखाहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असून … Read more

रिलायन्सतर्फे कोविडमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना मास्क

कोविड महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचारी, सरकारी कार्यालयातील विविध आस्थापनांनी काम केले आहे. या सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स फाऊंडेशन, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट पॉईंट यांच्या वतीने मास्क तयार करण्यात आले आहेत. या मास्कचे वाटप महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेतील कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

Read more

मास्क न वापरणा-या अडीच हजाराहून अधिक व्यक्तींकडून साडेबारा लाखांचा दंड वसूल

मास्क न वापरणा-या अडीच हजाराहून अधिक व्यक्तींकडून साडेबारा लाखांचा दंड महापालिकेनं वसूल केला आहे.

Read more

विनामास्क वावरणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सींगचा अवलंब न करणाऱ्या दुकानदार, फेरीवाले आणि नागरिकांवरील कारवाईची मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे महापौरांचे आदेश

विनामास्क वावरणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सींगचा अवलंब न करणाऱ्या दुकानदार, फेरीवाले आणि नागरिकांवरील कारवाईची मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

Read more

मास्क न लावणा-या 1990 व्यक्तींविरूद्ध कारवाई – 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 1990 व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात आली असून 9 लाख 50 हजारांचा दंड वसूल वसूल करण्यात आला आहे.

Read more

प्रत्येकाने मास्क वापरणं आवश्यक

शासनाच्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन महाराष्ट्र कोरोनामुक्त करूया. त्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणं गरजेचं असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

मास्क न लावणा-याविरूद्ध कारवाई करत ५ लाख ७ हजाराचा दंड वसूल

महापालिकेनं विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या १०१५ व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करून आजपर्यंत ५ लाख ७ रूपयांचा दंड वसूल केला.

Read more

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जप्त केला बनावट मास्कचा साठा

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी व्हीनस कंपनीच्या बनावट मास्कचा साठा जप्त करून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Read more