जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ९३८ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ९३८ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाड्यामध्ये सर्वाधिक ११४ तर मुंब्र्यात ८ रूग्ण

ठाण्यात आज पुन्हा रूग्णसंख्येत वाढ झाली असून माजिवडा-मानपाडामध्ये ११४ तर मुंब्र्यात ८ रूग्ण सापडले.

उपचार सुरू असतानाही एकनाथ शिंदेचं काम सुरू

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कोरोना संसर्गामुळे रूग्णालयात उपचार घेत असतानाही आपलं नियमित काम करताना दिसत आहेत.

Read more

ठाण्यातील रेमंड कंपनीतील कार्यालयाला पहाटेच्या सुमारास भीषण आग

ठाण्यातील रेमंड कंपनीतील कार्यालयाला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी अग्निशमन दलाचे ३ बंब, ३ पाण्याचे टँकर आणि २ मोठे पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल होते. ही आग नक्की कशाने लागली हे कळू … Read more

विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे महापौरांचे आदेश

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून वावरणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक विनामास्क वावरत असल्याचे दिसून येत आहे. मास्क वापरण्याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे व्हावी यासाठी जे नागरिक मास्क वापरणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात यावी असा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

Read more

श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासींच्या हक्कांसाठी तेरावं

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आदिवासींना आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी प्रशासनाच्या नेतृत्वाखालील आदिवासी विकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी शासननिर्णय काढून खावटी अनुदान योजना जाहीर केली आहे.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २५९ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २५९ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला.

Read more