अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक धनाजी राऊत यांची आत्महत्या

अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक धनाजी राऊत यांनी काल आत्महत्या केली. वर्तकनगर मधील दोस्ती रेंटल इमारतीमध्ये राऊत राहत होते. ठाण्यातील निर्जनस्थळी त्यांचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्यांच्याजवळ कोणतीही चिठ्ठी न आढळल्यानं त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading