शिवसेनेतर्फे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित रक्तदान शिबीरात ठाण्यातून २६७ रक्तदात्यांचे रक्तदान

नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान उपक्रमांतर्गत ११३७ रक्तदात्यांनी रक्तदान केलं.

Read more

ठाण्यातील सिग्नल शाळेला राष्ट्रीय स्तरावरील युगांतर पुरस्कार जाहीर

ठाण्यातील सिग्नल शाळेला राष्ट्रीय स्तरावरील युगांतर पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read more

रूबल नागी फौंडेशन आणि ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करार

राज्य शासनाच्या महापरिवर्तन या उपक्रमांतर्गत शहरातील झोपडपट्ट्यांना आकर्षक रंगसंगतीत रंगवणं तसंच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रकला प्रशिक्षण देणं या दोन योजनांबाबत रूबल नागी फौंडेशन आणि ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

Read more

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या २ हजार ७१ वाहन चालकांवर पोलीसांची कारवाई

मद्य पिऊन वाहन चालवणा-यांच्या विरोधात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीसांनी केलेल्या कारवाईत २ हजार ७१ तळीरामांवर कारवाई करण्यात आली असून ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Read more

ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या जलतरण पटूंची पदकांची लयलूट

ठाणे महापौर जलतरण चषक स्पर्धेत स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या विविध गटातील जलतरण पटूंनी ११ सुवर्ण, १३ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसहीत २ जलतरण पटूंनी वैयक्तीक विजेतेपद पटकावलं.

Read more

ठाणे युथ आयकॉन म्हणून रोहीत महाजन आणि कोमल सिंग यांची निवड

ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे युथ आयकॉन स्पर्धेत सहयोग व्यवस्थापन महाविद्यालयाचा रोहीत महाजन तर ज्ञानोदय महाविद्यालयाच्या कोमल सिंग यांची ठाणे युथ आयकॉन म्हणून निवड झाली.

Read more

वाहतूक पोलीसांसह टोईंग कर्मचा-यांना धक्काबुक्की करणा-या तरूणावर गुन्हा

वाहतूक पोलीसांसह टोईंग कर्मचा-यांना धक्काबुक्की करणा-या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये – पालकमंत्री

रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये अशी विनंती करतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय तसंच वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना अधिका-यांना केली.

Read more

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरत ठाणेकरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

ठाणेकर एकीकडे नववर्षाच्या स्वागतामध्ये गर्क असतानाच ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फळसळकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरत ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Read more