मुरबाड तालुक्यातील ४० कोटींच्या रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांचं जाळं सक्षम करायला प्राधान्य दिलं असून काल मुरबाड तालुक्यातील ४० कोटी रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आलं.

Read more

महापालिकेची ७ जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार

मुंब्रा प्रभाग समितीमधील अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी महापालिकेनं ७ जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या कारवाईत बाधित झालेल्या १३ व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या मुळे न्याय

ठाणे महापालिकेच्या कारवाईत बाधित झालेल्या १३ व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या मुळे न्याय मिळू शकला.

Read more

मागास हिंदू आघाडी उभारणार राम मंदिर – हरिभाऊ राठोड

मागास हिंदू आघाडी राम मंदिर उभारेल अशी घोषणा हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

Read more

घरात शिरून चोरी करणा-या चोरट्याला घरमालकानंच रंगेहात पकडलं

नववर्ष स्वागत पार्टी करण्यासाठी सासुरवाडीला गेलेल्या कुटुंबाच्या घरात शिरून चोरी करणा-या चोरट्याला घरमालकानंच रंगेहात पकडण्याचा प्रकार नववर्षाच्या सुरूवातीला घडला आहे.

Read more

गोदामं फोडून चोरी करणा-या १२ आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश

मुंब्रा-पनवेल रस्त्यावरील गोदामं फोडून चोरी करणा-या १२ जणांच्या टोळीला शीळ-डायघर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

महापालिकेच्या उत्पन्नवाढीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आदेश

नवीन वर्षात लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतानाच महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी जे उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करावेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.

Read more

लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांचा ठाण्यातील लाभार्थ्यांशी संवाद

वीरबाला हाली बरफच्या घराची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस करण्यात आली. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणा-या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री लोकसंवाद या माध्यमातून जाणून घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज इतर जिल्ह्यांबरोबरच ठाण्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

Read more

रस्ता रूंदीकरणात बाधित होणा-या बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

शहरातील विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्यासाठी तसंच रस्ता रूंदीकरणात बाधित होणा-या बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.

Read more

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो सांगून २५ बेरोजगारांची सुमारे २४ लाखांची फसवणूक

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला लावतो सांगून एका भामट्यानं २५ बेरोजगारांची सुमारे २४ लाखांची फसवणूक केली आहे.

Read more