ठाणे युथ आयकॉन म्हणून रोहीत महाजन आणि कोमल सिंग यांची निवड

ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे युथ आयकॉन स्पर्धेत सहयोग व्यवस्थापन महाविद्यालयाचा रोहीत महाजन तर ज्ञानोदय महाविद्यालयाच्या कोमल सिंग यांची ठाणे युथ आयकॉन म्हणून निवड झाली.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीनं ठाणे युथ आयकॉन स्पर्धेचं आयोजन

ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीनं ठाणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ठाणे युथ आयकॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more