कल्याणमध्ये विहिरीत गुदमरून ५ जणांचा मृत्यू

कल्याणमध्ये विषारी वायूनं गुदमरून एका पुरातन विहिरीत ५ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Read more

मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी – संजय केळकर

मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी अन्यथा आपल्याला केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

Read more

ठाण्याच्या विकासात भर घालणा-या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना राज्य शासनानं मंजुरी

ठाण्याच्या विकासात महत्वाची भर घालणा-या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना राज्य शासनानं मंजुरी दिली आहे.

Read more

उच्च न्यायालयात वकीली करणा-या वकीलास एका अनोळखी भामट्यानं घातला गंडा

उच्च न्यायालयात वकीली करणा-या वकीलास एका अनोळखी भामट्यानं गंडा घातला आहे.

Read more

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांना खंडणी प्रकरणात अटक

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांना खंडणी प्रकरणात खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.

Read more

विना परवाना शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी दुकलीला अटक

विना परवाना शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेचे पती नितीन पगारे यांच्यासह मध्य रेल्वेचा ठेकेदार राकेश साळुंखे या दुकलीला ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.

Read more

बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीचं नियमन

दिवाळी दरम्यान ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलीसांनी बाजारपेठे मध्ये वाहतुकीचं नियमन केलं आहे.

Read more

दुबईतील जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंची नेत्रदीपक कामगिरी

दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुबई सिटी स्वीम २०१८ जलतरण स्पर्धेत ठाण्यातील जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

रूणवाल गार्डन इस्टेटमधील परांची प्रकरणात दोघांना अटक

बाळकूम येथील रूणवाल गार्डन इस्टेटमधील परांची प्रकरणात जबाबदार असलेल्या दोघांना कापुरबावडी पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

घोडबंदरकडून ठाण्याकडे येणारा ट्रक उलटा झाल्यामुळं वाहतूक कोंडी

आज सकाळी घोडबंदरकडून ठाण्याकडे येणारा अवैध रेतीचा ट्रक डिव्हायडरला धडक लागून उलटा झाल्यामुळं या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

Read more