शिवसेनेचे राजन विचारे यांचा ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र वचननामा

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला वचननामा प्रसिध्द केला आहे.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे राजन विचारे तर राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे यांची मोठं शक्ती प्रदर्शन करत नामनिर्देशन पत्रं दाखल

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार राजन विचारे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली.

Read more

ठाण्यातून राजन विचारे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेतर्फे लोकसभेची उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकातील दोन पूलांची दुरूस्ती होणार

ठाणे रेल्वे स्थानकातील दोन पूलांची दुरूस्ती होणार आहे.

Read more

ठाणे आणि पालघर कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी

ठाणे आणि पालघर कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय वन पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

Read more

खासदार राजन विचारे यांच्यामुळे स्वत:च्या पायावर चालू शकली रूनाली मोरे

खासदार राजन विचारे यांच्यामुळे रूनाली मोरे स्वत:च्या पायावर चालू शकली आहे.

Read more

कन्याकुमारी एक्सप्रेसच्या ठाण्यातील थांब्यावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये उफाळला श्रेयवाद

कन्याकुमारी एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळवण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद उफाळला आहे.

Read more

मासुंदा तलावाचा लवकरच कायापालट होणार

खासदार राजन विचारेंच्या प्रयत्नामुळे लवकरच मासुंदा तलावाचा कायापालट होणार आहे.

Read more