ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी लावण्याची खासदार राजन विचारे यांची लोकसभेत मागणी

ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे प्रकल्पाचं काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी लोकसभेत शून्य प्रहर काळात उपस्थित केली आहे.

Read more

विस्तारीत नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या हस्तांतरीत प्रक्रियेला गती मिळावी म्हणून खासदार राजन विचारे यांनी घेतली राज्यपालांची भेट

ठाणे-मुलुंड दरम्यान विस्तारीत नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या हस्तांतरीत प्रक्रियेला गती मिळावी म्हणून खासदार राजन विचारे यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या मागणीचं निवेदन दिलं.

Read more

रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांची मनमानी आणि इतर गैरसोयींना लवकरच आळा

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांची मनमानी आणि इतर गैरसोयींना लवकरच आळा बसणार आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक स्थानकाचा दर्जा देण्याची खासदार राजन विचारेंची मागणी

ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक स्थानकाचा दर्जा देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

Read more

खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसह केली ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी

वाहनतळाच्या इमारतीची अपूर्ण असलेली कामं लवकरात लवकर मार्गी लावून पहिल्या आणि दुस-या मजल्यावर दुचाकी तर तळमजल्यावर चारचाकी वाहनं उभी करण्याची सोय करावी अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी रेल्वेला केली आहे.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे हे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले आहेत.

Read more

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना ६५ हजार ८३६ मतांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना ६५ हजार ८३६ मतांची आघाडी मिळाली आहे. १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना १ लाख ८ हजार ३७ तर आनंद परांजपे यांना ४२ हजार २०१ मतं मिळाली आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारेंच्याच विजयाची शक्यता – मात्र मताधिक्य होणार कमी

ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी होत असून ठाण्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत दिसणार असली तरी कमी मताधिक्याने का होईना पण शिवसेना हा मतदारसंघ कायम राखेल असं एकूण दिसत आहे.

Read more

खासदार राजन विचारे यांची लोकसभेतील उपस्थिती आणि लोकसभेतील प्रश्न याबाबत समाधानकारक कामगिरी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या कारभाराबाबत टीका होत असली तरी त्यांची लोकसभेतील उपस्थिती आणि लोकसभेत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न याबाबत त्यांची कामगिरी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली असल्याचं दिसत आहे.

Read more

शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीला वाघबीळ ग्रामस्थांनी केला विरोध

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना वाघबीळ ग्रामस्थांचा विरोध सहन करावा लागला.

Read more