शिवाईनगरमध्ये लवकरच पाईपलाईनने गॅसचा पुरवठा होणार

शिवाईनगरमध्ये लवकरच पाईपलाईनने गॅसचा पुरवठा होणार आहे. खासदार राजन विचारे यांच्या हस्ते महानगर गॅसच्या पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा आणि कामाचा शुभारंभ करण्यात आला. शिवाईनगरच्या ब-याच सोसायट्यांना पाईपद्वारे थेट घरात गॅस मिळणार आहे. जय भोलेनाथ, श्रीगणेश, कृष्णदर्शन, कन्हैय्या या सोसायट्यांना गॅस कनेक्शनची जोडणी देण्यात आली तर इंद्रप्रस्थ, तिरूपती, धनेश्वर या सोसायटीच्या गॅस पुरवठा कामाची सुरूवातही खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading