असे होते आमचे दिघे साहेब” – खासदार राजन विचारे यांनी विभागीय मेळाव्याला शिवसैनिकांना सांगितली एकनिष्ठतेची व्याख्या

तुरुंगवास वाढला तरी चालेल परंतु पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. या विधानावर आनंद दिघे यांनी ठाम राहून शिवसेनेशी असलेली एकनिष्ठतेची व्याख्या दाखवून दिली असा एक किस्सा खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांना सांगितला.

Read more

शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून आपल्यासारखे शिवसैनिकाच्या रूपाने नवी पालवी उभी राहणार आहे – राजन विचारे

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Read more

उत्तन येथील मच्छीमारांसाठी सुरू असलेल्या ब्रेक वॉटर प्रकल्पाची आणि तीन दीपस्तंभच्या कामाची खासदार राजन विचारेकडून पाहणी

खासदार राजन विचारे यांनी भाईंदर उत्तन किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून सुरू असलेल्या ब्रेक वॉटर प्रकल्पाची आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत समुद्रामध्ये दिशादर्शक दाखविणा-या दीपस्तंभाची पाहणी काल अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली.

Read more

कोलबाड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रंगमंचाचे लोकार्पण

कोलबड येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या रंगमंचाचं लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न आणि नवदुर्गा पुरस्कार तसेच कोरोना योद्धांचा सत्कार

आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सवच्या सहाव्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न पुरस्कार आणि महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Read more

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्याची राजन विचारे यांची मागणी

आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून १६ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी बसणा-या शालेय विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्यास रेल्वेने रोखले आहे. ही बाब खासदार राजन विचारे यांच्या आज निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी केली आहे.

Read more

वडाळा ते गायमुख पर्यंत मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी

ठाणे मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त श्रीनिवास यांच्याकडे केली आहे.

Read more

ऐरोली – कळवा एलिव्हेटेड प्रकल्पातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

खासदार राजन विचारे यांनी दिघा येथे ऐरोली कळवा एलिव्हेटेड या रेल्वे प्रकल्पाची पाहणी एम आर व्ही सी, एम आय डी सी चे तसेच नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या भेडसावणाऱ्या समस्या मध्य रेल्वे प्रबंधकच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास – खासदार राजन विचारे

ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी आज मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक गोयल तसेच रेल्वेचे सर्व संबंधित अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत आज संपूर्ण ठाणे रेल्वे स्थानकाचा पहाणी दौरा आयोजित केला होता.

Read more

गायमुख कोस्टल रोड आणि गायमुख ते फाउंटन उन्नत मार्ग जोडण्याची राजन विचारे यांची मागणी

खाडी किनारा मार्ग हा गायमुख ते फाऊंटन उन्नत मार्गाला जोडण्यात आला तर शहरावरून येणारी वाहनं वेगानं जातील आणि शहरातील वाहतूक कोंडीवर ताण येणार नाही. यासाठी गायमुख कोस्टल रोड ते गायमुख फाऊंटन उन्नत मार्ग जोडला जावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

Read more