कोपरी पूर्व सॅटीस २ च्या कामामध्ये मुलभूत सुविधांचा समावेश करून घ्या – खासदार राजन विचारेंच्या सूचना

खासदार राजन विचारे यांनी पश्चिमेस उभारण्यात आलेल्या सॅटीस प्रमाणे ठाणे कोपरी पूर्व येथेही सॅटीस -२ ची बांधणी करून हा प्रकल्प उभा केला आणि स्मार्ट सिटी अंतर्गत या प्रकल्पाचा समावेश करून रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळवून दिली.

Read more

जलवाहतुकीच्या मार्गासाठी जेट्टीच्या कामांना गती – खासदार राजन विचारे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जलवाहतूक मार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन या जलवाहतूक मार्गांच्या कामांचा आढावा घेतला.

Read more

नवी मुंबईकरांसाठी बेलापुर ते भाऊचा धक्का प्रवासी बोट सुरू होणार

नवी मुंबईकरांना लाभलेला खाडी किनारा लक्षात घेता जलवाहतूक मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार राजन विचारे बेलापूर येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत तसेच नेरुळ येथे सिडको मार्फत असलेली जेट्टीची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करीत होते.

Read more

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वर तलाव परिसरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोफत लसीकरण

ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 12 सिद्धेश्वर तलाव परिसरातील कॉ. गोदुताई परुळेकर मैदानामध्ये खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून वय वर्ष 45 च्या वरील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत लसीकरण आज करण्यात आले. नागरिकांनी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ३०० हून अधिक नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.

कोपरी पूलाची मुंबईकडील बाजू ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता

कोपरी रेल्वे पूलाची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली.

Read more

नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पुतळ्याची खासदार राजन विचारे यांच्याकडून पाहणी

बाजीराव पेशवे यांचे धाकटे पेशवे नरवीर चिमाजी आप्पा यांचा पुतळा उत्तन चौकात बसविण्यात आला आहे. गेली 20 वर्षे हा पुतळा मंजुरीच्या प्रक्रियेत अडकला होता. या पुतळ्यासाठी खासदार राजन विचारे यांनी आपल्या निधीतून २५ लाख रूपये दिले आहेत.

Read more

महापालिका क्षेत्रातील टपाल विभागाच्या आरक्षित भूखंडांचा होणार विकास

महापालिका क्षेत्रातील टपाल विभागाच्या आरक्षित भूखंडांचा विकास केला जाणार आहे. दिल्लीत या संदर्भात एक बैठक झाली. या बैठकीत महापालिका क्षेत्रातील टपाल कार्यालयांसाठी आरक्षित केलेले भूखंड विकसित न केल्याने त्यावर अतिक्रमण होऊन हातातुन निसटुन चालले आहेत. हि बाब खासदार राजन विचारे यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिली.

Read more

जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरूवात होणार

जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

Read more

नुकसान भरपाई मिळण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी घेतली जिल्हाधिका-यांची भेट

तौक्ते वादळात नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार राजन विचारे यांनी काल जिल्हाधिका-यांची भेट घेतली.

Read more