मुंबई-गोवा रस्ता बनणार ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे – मुख्यमंत्री

फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतुन गोड असतो.तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Read more

नववर्षाच्या पूर्वसंध्येवर स्वत: रक्तदान करून मुख्यमंत्र्यांच्या रक्तदात्यांना शुभेच्छा

एकीकडे सर्वत्र नववर्ष साजरं होत असताना ठाण्यात मात्र नववर्षाचं स्वागत रक्तदान करून करण्यात आलं.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने लाखो आंबेडकरी अनुयायींना भोजनाची व्यवस्था

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातुन आलेल्या अनुयायींची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Read more

मुख्यमंत्र्यांनी केलं बदलत्या ठाण्याचं सूतोवाच

ठाण्यानेच आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत बसण्याची संधी दिली त्यामुळे ठाणेकरांचे आपण सदैव ऋणी असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी बदलत्या ठाण्याचं सूतोवाच केलं.

Read more

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read more

ईस्टर्न एक्सप्रेस वेचा एलिव्हेटेड पध्दतीनं घाटकोपर ते ठाणे होणार विस्तार

ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेचा विस्तार आता घाटकोपरपासून थेट ठाण्यातील घोडबंदरच्या फाऊंटन हॉटेलसमोरील चौकापर्यंत होणार आहे.

Read more

मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read more

ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली.

Read more

मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान – मुख्यमंत्री

घरातील एक माता सशक्त असेल तर संपूर्ण घर सुरक्षित असते. त्यामुळे महिलांचे आरोग्य हे सशक्त असणे गरजेचे आहे, मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद करीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते टेंभीनाका येथे आयोजित केलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचे उद्घाटन केले.

Read more