भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाला वेग येणार

भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाला वेग देण्यात येणार असून यातील ५६१ कोटी ८५ लाख रुपयांच्या सुधारित कामांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या जनगौरव सोहळ्याला अध्यात्मिक स्पर्श

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील विविध सेवाभावी संस्थांकडून होणाऱ्या नागरी जनगौरवाच्या सोहळ्यास त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधिश गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काढसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Read more

ग्रामीण भागातील जनतेचे जीवन प्रकाशमय करणार – मुख्यमंत्री

हर घर जल प्रमाणेच “हर घर ऊर्जा” हे उद्दिष्ट ठेवून राज्यातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार व्यक्त करतानाच शहापूर सारख्या आदिवासी तालुक्यात उर्जा महोत्सव घेवून ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य प्रकाशमय करीत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या ऊर्जा महोत्सवाला दिलेल्या शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली.

Read more

ठाणे शहरातील तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आज दिल्या.

Read more

ठाणे विभागासाठी कळवा येथे बसपोर्ट विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कळवा येथे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यशाळा आणि विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांचे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एस. टी. महामंडळाच्या उपलब्ध जागेवर कळवा येथे अद्ययावत बसपोर्ट विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी जनगौरव सोहळा आता 30 जुलैऐवजी 13 ऑगस्टला होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी जनगौरव सोहळा आता 30 जुलैऐवजी 13 ऑगस्टला होणार आहे.

Read more

गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा आणि सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read more

1 ऑगस्ट पासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ

1 ऑगस्ट पासून ठाण्यातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या ३० जुलैला ठाण्यात नागरी सत्कार

ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार होणार आहे.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात येऊन आनंद दिघेंना केलं वंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात येऊन आनंद दिघे यांना वंदन केलं.

Read more