आरोग्य विभागाची खुर्ची अचानक तुटल्यानं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे बचावले थोडक्यात

पालघरमध्ये आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्य सुविधांची कशी वानवा आहे याचा अनोखा अनुभव आला.

Read more

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासासाठी सुमारे ४८१ कोटीच्या आराखड्यास मंजुरी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासासाठी सुमारे ४८१ कोटीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

Read more

मुरबाड तालुक्यातील ४० कोटींच्या रस्त्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांचं जाळं सक्षम करायला प्राधान्य दिलं असून काल मुरबाड तालुक्यातील ४० कोटी रस्त्याच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आलं.

Read more

ठाणे महापालिकेच्या कारवाईत बाधित झालेल्या १३ व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या मुळे न्याय

ठाणे महापालिकेच्या कारवाईत बाधित झालेल्या १३ व्यावसायिकांना पालकमंत्र्यांच्या मुळे न्याय मिळू शकला.

Read more

रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये – पालकमंत्री

रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये अशी विनंती करतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय तसंच वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना अधिका-यांना केली.

Read more

थीम पार्क चौकशी निव्वळ फार्स – मिलिंद पाटील

थीम पार्कच्या उभारणीतील ठेकेदार नितीन देसाई हे सत्ताधा-यांबरोबर फिरत असल्यानं चौकशीचा निव्वळ फार्स सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला आहे.

Read more

पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट – पालकमंत्री

ठाणे महापालिकेनं हाती घेतलेल्या पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट झाला असून यापुढेही महापालिका वाघोबानगर आणि भास्करनगर परिसराचा विकास करण्यास कटिबध्द असेल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

आनंदनगर येथील झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा शुभारंभ

ठाण्यातील आनंदनगर या झोपडपट्टीचा कायापालट केला जाईल आणि येथे होणारा गृहप्रकल्प पाहण्यास ठाण्याबाहेरून लोकं येतील अशी दर्जेदार घरं येथील नागरिकांना मिळतील अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more

मुंबई नाशिक एक्सप्रेस वे वरील पडघा ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था लवकरच दूर होणार

मुंबई नाशिक एक्सप्रेस वे वरील पडघा ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था लवकरच दूर होणार आहे.

Read more