मद्य वाहतुकीत तिस-यांदा आढळल्यास मोक्का लावण्याचा प्रस्ताव

राज्यामध्ये मद्याच्या मोजक्या बाटल्या आणण्याची परवानगी आहे पण काही लोक टेम्पो भरून मद्याच्या बाटल्या आणतात. एकच व्यक्ती असा गुन्हा करताना तिस-यांदा आढळली तर त्याच्यावर मोक्का खाली कारवाई केली जाईल अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more

कोवीड काळात कर्तव्य बजावलेल्या शासकीय कर्मचारी भगिनींसाठीचा भाऊबीज उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री शंभूराज देसाई

कोवीड काळात अहोरात्र कर्तव्य बजावलेल्या आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासनातील महिला भगिनींचा भाऊबीज देऊन गौरव करण्याचा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

Read more

पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचं आवाहन

जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Read more

आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केले अभिवादन

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे आज ठाणे जिल्हा दौऱ्यावर आले. त्यावेळी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.

Read more