टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेचा या वर्षात २० हजार कोटींचा व्यवसाय तर १५५ कोटींचा निव्वळ नफा

ठाणे जनता सहकारी बँकेला गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात १५५ कोटी रूपयांचा विक्रमी नफा मिळाला आहे. ही माहिती बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

​५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘टीजेएसबी’ बँकेचा ५०व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा

५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘टीजेएसबी’ बँकेचा ५०व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा झाला.

Read more

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टीजेएसबीची राम मारूती रोड शाखा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाणे जनता सहकारी बँकेची राम मारूती रस्त्यावरील शाखा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँक दोन पुरस्कारानं सन्मानित

नागरी सहकारी बँकींग क्षेत्रात गेली ४९ वर्ष कार्यरत असणा-या, देशात अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेला इंडियन बॉक्स असोसिएशनने दोन पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे २०० देशातील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे येत्या शनिवारपर्यंत २०० देशातील चलनी नोटांचे अनोखे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेच्या ठेवींमध्ये गेल्या वर्षभरात ८२५ कोटींची वाढ तर बँकेला निव्वळ १४१ कोटींचा नफा

ठाणे जनता सहकारी बँकेनं ठेवी आणि कर्ज असा एकूण १६ हजार ३०० कोटी रूपयांचा व्यवसाय केला असून बँकेनं यावर्षी निव्वळ १४१ कोटींचा नफा कमावला आहे अशी माहिती बँकेचे मुख्याधिकारी सुनिल साठे यांनी दिली.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे उद्या चलनी नोटा आणि नाण्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन

ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे उद्या चलनी नोटा आणि नाण्यांच्या एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेची डॉ. तांबेंच्या नावानं २ लाखांची फसवणूक

ठाणे जनता सहकारी बँकेची एका अज्ञात व्यक्तीनं २ लाखांची फसवणूक केली आहे.

Read more