कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार

कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे.

Read more

तलावपाळी जवळील इमारतीत लागलेल्या आगीतून ज्येष्ठ व्यक्तींची सुटका

तलावपाळी जवळील धवल छाया या इमारतीच्या दुस-या मजल्यावर लागलेल्या आगीत अडकलेल्यांची सुटका करण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आलं आहे.

Read more

वर्तकनगर येथील प्रतिशिर्डी समजल्या जाणा-या साईबाबा मंदिराचा ३६ वा वर्धापन दिन

प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या वर्तक नगर येथील श्री साईनाथ सेवा समिती मंडळाच्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

Read more

गुन्हे शाखेच्या बाल संरक्षण पथकानं ठाण्यामध्ये होणारा बालविवाह रोखला

गुन्हे शाखेच्या बाल संरक्षण पथकानं ठाण्यामध्ये होणारा बालविवाह रोखला आहे.

Read more

सावरकरांच्या विरोधातील उद्गारांबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे राहुल गांधींच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूध्द केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ टेंभीनाका येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आलं.

Read more

राज्याच्या निवडणूक आयुक्तांचा उद्या ठाण्यात विद्यार्थ्यांशी संवाद

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे उद्या ठाण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे हे ‘कशी होते मतदार नोंदणी ?’ या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

Read more

कोपरी पूलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार

कोपरी पूलावर गर्डर टाकला जाणार असल्यामुळे या पूलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार आहे.

Read more

अलिबागमधील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी श्री मावळी मंडळचे प्रणय कमले यांची प्रशिक्षक पदी निवड

ठाण्यातील मावळी मंडळ ही शालेय क्रीडा स्पर्धांसाठी अग्रमानांकित संस्था असून या संस्थेतील क्रीडा प्रशिक्षक प्रणय कमले यांची अलिबाग येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुमार आणि मुली गटाच्या स्पर्धेकरिता मावळी मंडळचे खो खो संघाच्या ठाणे जिल्हा कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

Read more

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची डॉ. महेश बेडेकर यांची खंत

ठाण्यातील गावदेवी मैदानाचा आकार कमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची खंत डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

Read more