ब्रिम्स संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल

वस्तुनिर्माण उद्योग संस्थांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने व्ही. एन. बेडेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल कोकयुयो कॅम्लिन लिमिटेड या औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती.

Read more

साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास अटक

साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास कळवा पोलीसांनी अटक केली.

Read more

गोवर रूग्णांसाठी २४ तास वाँर रुम कार्यरत

संशयित गोवरच्या रुग्णांना २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रुग्णांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Read more

केंद्र सरकारच्या ऑथेन्टीकेशन अॅपमुळे निवृत्ती धारकांना दिलासा

केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी फेस ऑथेंटिकेशन अॅप्लिकेशनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एक मोबाइल अॅप लाँच केले आहे,

Read more

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Read more

जिल्ह्यातील नद्या पुनरुज्जीवत करण्यासाठी रोड मॅप तयार करून सादरीकरण करावे – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील नद्या वाहत्या राहण्यासाठी तसेच प्रदुषण विरहित करण्यासाठी काय काय उपाय योजना करता येईल यासंदर्भात ‘चला जाणूया नदीला’ अभियानाअंतर्गत रोड मॅप तयार करावा. तसेच सर्व विभागांनी यासंदर्भात पुढील बैठकीत कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

Read more

सुदृढ, पारदर्शक, बळकट लोकशाहीसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे ? अशा तरुणाईला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

Read more

गोवरशी लढण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज

शिळ आणि कौसा या भागात गोवर या आजाराचे बाधित सापडले असून या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या हद्दीत २४ तास आणि सातही दिवस घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read more