कोपरी पूलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार

कोपरी पूलावर गर्डर टाकला जाणार असल्यामुळे या पूलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सलग ७ तास बंद ठेवली जाणार आहे.

Read more

कोपरी पुलावर आनंदनगर सब वे येथे लोखंडी गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीत बदल

कोपरी पुलावर आनंदनगर सब वे येथे लोखंडी गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

Read more

रेल्वे कोपरी पुलावर 4 गर्डर यशस्वी लॉन्च – आज रात्री 3 गर्डर बसणार

कोपरी पुलावर पहिल्या टप्प्यातील 7 गर्डर पैकी 4 गर्डर काल पहाटे पर्यंत लॉन्च करण्यात आली.

Read more

कोपरी पुलावर गर्डर लॉचिंगसाठी वाहतुकीत बदल

पूर्व द्रूतगती महामार्गावरील कोपरी पुलावर गर्डर बसविण्याच्या कामासाठी येत्या शनिवार-रविवारी दळणवळण बंद करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

Read more

कोपरी पुलाच्या 7 गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग

कोपरी पुलाच्या आनंदनगर भुयारी मार्गावरील 7 गर्डर बसविण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले.

Read more

कोपरी पुलाची गर्डर बसविण्यासाठी यंत्रणा सज्ज

पूर्वदृतगती महामार्गावरीलअरूंद कोपरी पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतुन सुटका मिळवण्यासाठी कोपरी रेल्वे पुलाचे  काम आज रात्रीपासून सुरू होणार आहे.

Read more

कोपरी पूलाच्या कामासाठी १६ आणि १७ जानेवारीला कोपरी पूलावरील वाहतूक पूर्णत: बंद

कोपरी पूलाचे गर्डर टाकण्याचं काम १६ आणि १७ जानेवारी रोजी केलं जाणार असल्यामुळं कोपरी पूलावरील वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे.

Read more