नितीन कंपनीजवळील ब्रीज जवळ सकाळच्या सुमारास टेम्पो उलटल्यानं वाहतूक कोंडी

आज सकाळी नितीन कंपनी येथील ब्रीज जवळ एक टेम्पो पलटी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Read more

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना चालना देण्यासाठी महापालिका आयुक्त आणि आमदार प्रताप सरनाईक यांची बैठक

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना चालना देण्यासाठी आज महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालनात आमदार प्रताप सरनाईक यांची बैठक झाली.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टमध्ये चार ते पाच जण अडकल्यामुळे काहीसा गोंधळ

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टमध्ये काल चार ते पाच जण अडकल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता.

Read more

ठाण्यात नवनीत मोटर्स जवळ एका चारचाकी गाडीला आग लागून बाजूच्या दोन रिक्षाही भस्मसात

ठाण्यात नवनीत मोटर्स जवळ एका चारचाकी गाडीला आग लागून बाजूच्या दोन रिक्षाही भस्मसात झाल्या.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र विद्यालय आणि चरर्ई येथील ब्राम्हण विद्यालयास प्रोजेक्टर

आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र विद्यालय आणि चरर्ई येथील ब्राम्हण विद्यालयास प्रोजेक्टर देण्यात आले.

Read more

ठाणे जिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धेत मिडीयम गटातील ऍब्ज जिमचा करण ठाकुर ४० व्या आनंद श्री किताबाचा मानकरी

आनंद भारती समाजाने १२१ व्या आनंद भारती महाराजांच्या पुण्यतिथी-चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ठाणे जिल्हा शरिरसौष्ठव स्पर्धेत मिडीयम गटातील ऍब्ज जिमचा करण ठाकुर ४० व्या आनंद श्री किताबाचा मानकरी ठरला.

Read more

गोवर रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवावी- जिल्हाधिकारी

जिल्ह्यात गोवर रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळतात तेथे सर्व्हे करावा आणि विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिले.

Read more

नफरत छोडो, संविधान बचाओ अभियानाला ठाण्यात सुरुवात

ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, श्रमिक जनता संघ, व्यसन मुक्ति अभियान, स्वराज इंडिया,भारतीय महिला फेडरेशन आदि समविचारी संस्था संघटनांनी नफरत छोडो, संविधान बचाओ या अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन केले होते.

Read more

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – दीपक केसरकर

मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडत, शिकायला आवडत, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले.

Read more