ताप आला की पाल्याला ताबडतोब आरोग्य केंद्रात घेऊन या, उशीर जीवावर बेतू शकतो – महापालिका आयुक्तांचे आवाहन

पाल्याला ताप आला तर तो कसला याची वाट न पाहता त्याला लगेच नागरी आरोग्य केंद्रात घेऊन यावे. त्याच्यावर उपचार सुरू होतील आणि गोवर असेल तर वेळीच आजार आटोक्यात येईल. उशीर झाला तर ते पाल्याच्या जीवावर बेतू शकते असं कळकळीचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

Read more

गोवर रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवावी- जिल्हाधिकारी

जिल्ह्यात गोवर रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळतात तेथे सर्व्हे करावा आणि विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिले.

Read more

गोवर रूग्णांसाठी २४ तास वाँर रुम कार्यरत

संशयित गोवरच्या रुग्णांना २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रुग्णांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Read more

गोवरशी लढण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज

शिळ आणि कौसा या भागात गोवर या आजाराचे बाधित सापडले असून या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या हद्दीत २४ तास आणि सातही दिवस घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read more