आता शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज – दीपक केसरकर

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या आता लगेच सोडविल्या जाणार आहेत. ते तणावात राहता कामा नयेत. त्यांच्यावर दर्जात्मक शिक्षण अवलंबून आहे. शिक्षक संघटनांनी देखील त्यांच्या प्रश्नांमध्ये अडकून न राहता शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

Read more

मराठी भाषेतून शिक्षण देण्यावर राज्य शासन भर देणार – दीपक केसरकर

मुलांना मातृभाषेमध्ये बोलायला आवडत, शिकायला आवडत, त्यामुळे यापुढे सर्व शिक्षण मातृभाषेमध्ये देण्यात येणार आहे. मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करा असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले.

Read more

राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल – दीपक केसरकर

राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

Read more