नितीन कंपनीजवळील ब्रीज जवळ सकाळच्या सुमारास टेम्पो उलटल्यानं वाहतूक कोंडी

आज सकाळी नितीन कंपनी येथील ब्रीज जवळ एक टेम्पो पलटी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. आज सकाळच्या सुमारास मालवण तडका हॉटेल जवळ लुईसवाडी येथे मुंबईकडे जाणा-या रस्त्यावर प्लास्टीक मटेरियल घेऊन जाणारा टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाला.  या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचा-यांनी धाव घेऊन मदतकार्य केलं.  त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading