ठाणे पूर्वमधील मोबाईल टॉवरचे काम स्थानिकांनी पाडलं बंद

ठाणे पूर्वतील सावरकरनगर येथील एका उद्यानात उभारल्या जात असलेल्या मोबाईल टॉवरचे काम स्थानिक मंडळींनी बंद पाडले.

Read more

प्लास्टीक बंदीवरील कारवाई अंतर्गत ठाणे महापालिकेनं जप्त केलं १४ टन प्लास्टीक

ठाणे महापालिकेनं प्लास्टीक बंदीवरील कारवाई अंतर्गत १ हजार २३५ दुकानांवर कारवाई करत ३ लाख ५५ हजार रूपयांचा दंड वसूल केला असून १४ टन प्लास्टीक जप्त केलं आहे.

Read more

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास न्यायालयात जाण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा

फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Read more

ठाणे शहराला पुढील एक ते दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार 

ठाणे शहराला पुढील एक ते दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

Read more

ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मुख्य सचिवांकडे मागणी

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी करावी आणि करदात्या ठाणेकर नागरिकांना न्याय द्यावा तसंच याप्रकरणी जे अधिकारी सामील आहेत त्यांचीही तात्काळ चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more

पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट – पालकमंत्री

ठाणे महापालिकेनं हाती घेतलेल्या पारसिक बोगदा स्वच्छता प्रकल्पामुळे या परिसराचा कायापालट झाला असून यापुढेही महापालिका वाघोबानगर आणि भास्करनगर परिसराचा विकास करण्यास कटिबध्द असेल असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

ठाण्यातील दोघांचा ठाणे भूषण, ९६ जणांचा ठाणे गुणिजन तर २० जणांचा ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मान.

ठाणे महापालिकेच्या ३६व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून ठाण्याच्या विकासात महत्वाचं योगदान देणा-या अनेक नामवंत व्यक्तींना ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Read more

अवघ्या काही मिनिटात ४६७ कोटींची ३१५ प्रकरणं मंजूर करण्याचा सर्वसाधारण सभेत पराक्रम

ठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत ४६७ कोटींची कामं आयत्या वेळेला मंजूर करण्यात आली असून याला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीच्या मागणी बरोबरच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज आणि उद्या १२ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज आणि उद्या १२ तास बंद राहणार आहे.

Read more

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेची कोंडी

घंटाळी मैदानाच्या वापरावरून भारतीय जनता पक्षानं शिवसेनेची सभागृहात कोंडी केली.

Read more