राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महापालिकेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा – आयुक्त

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महापालिकेतील प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा अशा सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.

Read more

महापालिका आयुक्तांनी केली रेल्वे पास मदत कक्षाची पाहणी

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करता यावा यासाठी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या चार रेल्वे स्थानकांवर ठाणे महापालिकेच्या वतीने आजपासून सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षाला महापालिका आयुक्तांनी भेट देवून पडताळणी प्रक्रियेची पाहणी करून आढावा घेतला.

Read more

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचं पालिका आयुक्तांचं आवाहन

ठाण्यामध्ये गेल्या १० दिवसापासून कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी सावधगिरी बाळगण्याची गरज महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी व्यक्त केली आहे.

Read more

गावदेवी मैदानाखाली सुरू असलेल्या पार्कींगच्या कामाची चौकशी करण्याचे आयुक्तांचे आदेश

गावदेवी मैदानाखाली सुरू असलेल्या पार्कींगच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

महापालिका आयुक्तांनी केली विसर्जन व्यवस्थेची पाहणी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवामध्ये दीड दिवसाच्या गणेशमुर्तींचे विसर्जन करताना अनावश्यक गर्दी होवू नये तसेच विसर्जन व्यवस्था कशा पद्धतीने काम करीत आहे यासाठी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज शहरातील विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.

Read more

महापौरांची पालिका आयुक्तांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांमधील वाद चांगलाच पेटला असून महापौर मिनाक्षी शिंदे यांनी एका पत्राद्वारे महापालिका आयुक्तांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

Read more

ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मुख्य सचिवांकडे मागणी

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी करावी आणि करदात्या ठाणेकर नागरिकांना न्याय द्यावा तसंच याप्रकरणी जे अधिकारी सामील आहेत त्यांचीही तात्काळ चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more