ठाणे महापालिका शाळा सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींचं आश्वासन

ठाणे महापालिका शाळा सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप माळवी यांनी दिलं आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी संदीप माळवी यांची पदोन्नती

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप माळवी यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

अवघ्या काही मिनिटात ४६७ कोटींची ३१५ प्रकरणं मंजूर करण्याचा सर्वसाधारण सभेत पराक्रम

ठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत ४६७ कोटींची कामं आयत्या वेळेला मंजूर करण्यात आली असून याला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीच्या मागणी बरोबरच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Read more