पायवाटा आणि गटारे दुरुस्तीच्या खर्चाची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

शहरातील पायवाटा आणि गटारे दुरुस्ती हा एक भ्रष्टाचाराचा भाग असून गेल्या चार महिन्यांपासून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधील पूरक यादीतील पायवाटा आणि गटारे दुरुस्तीच्या खर्चाची चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Read more

लसीकरण झालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची धर्मराज्य पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लसीकरण झालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

मुंबईसह संपूर्ण राज्यात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

मुंबईसह संपूर्ण राज्यात क्लोज सर्कीट कॅमेरे बसवावेत अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Read more

ठाण्यातील कोविड परिस्थिती हाताबाहेर असून पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिका क्षेत्रात कोविडचा प्रसार सध्या वेगाने होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले असून याकडे पंतप्रधानांनी लक्ष घालावं अशी मागणी धर्मराज्य पक्षाने केली आहे.

Read more

महापालिकेनं नियमित लेखा परिक्षण न करणं ही लाजिरवाणी गोष्ट असून करदात्यांचा अपमान करणारी बाब आहे – नितीन देशपांडे

ठाणे महापालिकेनं नियमित लेखा परिक्षण न करणं ही लाजिरवाणी गोष्ट असून करदात्यांचा अपमान करणारी बाब आहे. करदात्यांना त्यांच्या पैशाचा हिशेब देण्याचा प्रयत्न करणार की पिण्याच्या पाण्याचे दर वाढवणार असा प्रश्न धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

Read more

ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मुख्य सचिवांकडे मागणी

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी करावी आणि करदात्या ठाणेकर नागरिकांना न्याय द्यावा तसंच याप्रकरणी जे अधिकारी सामील आहेत त्यांचीही तात्काळ चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more

ठाणे महापालिका करत असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची नितीन देशपांडे यांची मागणी

ठाणे महापालिका करत असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Read more