तीन दिवसात नालेसफाई न झाल्यास पालिका मुख्यालयात कचरा टाकण्याचा मनसेचा इशारा

ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईत हातसफाई सुरु असल्याने याविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी कापूरबावडी येथील नाल्यात उतरून आंदोलन छेडले.

Read more

सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि योग्य त्या सुधारणा करण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आश्वासन

राज्यातील सर्व सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाजात आवश्यक तेथे बदल आणि गतिमान कामकाज करण्यासाठी योग्य त्या सुधारणा करण्याचं आश्वासन धर्मादाय आयुक्तांनी दिलं आहे.

Read more

ओबीसी आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अयशस्वी झाल्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण

मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अयशस्वी झाल्याच्या निषेधार्थ आणि ह्या तिघाडी राज्य सरकारला बुध्दी नसेल तर त्यांनी किमान मध्यप्रदेश सरकारचे तरी अनुकरण करावे. या सरकारने फक्त वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले असून या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

येऊर येथे जुन्या हुमायून बंधाऱ्याची दुरुस्ती करून आणखी नवीन ५ बंधारे बांधले जाणार – ठाण्याला ३ एमएलडी पाणी उपलब्ध होणार

ठाणे तालुक्यातील ८ नवीन गेटेड सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांचे आणि येऊर येथील हुमायून बंधारा दुरुस्ती करण्याचे काम जलसंधारण विभागाने मंजूर केले आहे.

Read more

वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन

वाढलेल्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.

Read more

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट “धर्मवीर”_मुक्काम_पोस्ट_ठाणे चित्रपट प्रदर्शित

धर्मवीर_मुक्काम_पोस्ट_ठाणे हा मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला असून या सिनेमाचा खास शो सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला.

Read more

भाजपाकडून ठाण्यातही शिवसेनेची पोलखोल

मुंबई महापालिकेपाठोपाठ ठाण्यातही भाजपाकडून सत्ताधारी शिवसेनेने पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार आहे.

Read more

महापौर पाणीचोर घोषणांसह महिलांचा महापालिकेवर मोर्चा

सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतून हेतुपुरस्सर लादलेल्या तीव्र पाणी टंचाईविरोधात शेकडो कोपरीवासिय महिलांनी आज महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला.

Read more

ठाणे महापालिकेचे अज्ञान उघड – मशिदी, मदरसे, मजारांची माहिती पालिकेकडे नाही

ठाणे महापालिकेचे अज्ञान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केले आहे. मशिदीवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर ठाण्यातील मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read more

लोकमान्यनगर मध्ये घरबांधणीसाठी योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील लोकमान्य नगर विभागामध्ये ठाणे महापालिकेने क्लस्टरची योजना मंजूर केली असताना एस.आर.ए. प्राधिकरणाने झोपू योजने संदर्भात सुद्धा लोकमान्य नगर मध्ये चाचपणी चालू केल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read more