विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर

विनयभंग प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांना अखेर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.

Read more

श्रीनगर पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची मागणी

श्रीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलीस लाठीमाराची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाच्या नरेश म्हस्के यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांना दिलेली स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली

महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही प्रकल्प चुकीच्या पध्दतीने राज्य शासनाकडे दाखल करण्यात आले असल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पांना स्थगिती दिली होती. परंतू, जी कामे नागरिकांच्या हिताची आहेत त्या सर्व कामांची स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठविली आहे.

Read more

अवघ्या ७२ तासात जितेंद्र आव्हाडांविरोधात २ गुन्हे दाखल झाल्याने लोकशाहीची हत्या आपण सहन करू शकत नाही म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा राजीनाम्याचा इशारा

अवघ्या ७२ तासात जितेंद्र आव्हाडांविरोधात २ गुन्हे दाखल झाल्याने लोकशाहीची हत्या आपण सहन करू शकत नाही म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन हात नाका येथे लावलेला फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीन हात नाका येथे लावलेला फलक सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Read more

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

हर हर महादेव प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.

Read more

कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन

आमदार संजय केळकर आणि भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

Read more

माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी केला शिवसेनेत प्रवेश

माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल प्रकरणी अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तकनगर पोलीसांनी अटक केली.

Read more