ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप

ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं.

Read more

माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद

माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला.

Read more

पुत्र मोहापायी शिवसेनेला उध्वस्त करण्याचं काम उध्दव ठाकरे यांनी केलं – चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

आपण आणि आपला पुत्र या मोहापायी उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेला उध्वस्त करण्याचं काम केलं असा स्पष्ट आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more

लिपिक-टंकलेखक संवर्गातील सर्व पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा – निरंजन डावखरे

राज्य शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गातील सर्व पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय लाखो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे.

Read more

मद्य वाहतुकीत तिस-यांदा आढळल्यास मोक्का लावण्याचा प्रस्ताव

राज्यामध्ये मद्याच्या मोजक्या बाटल्या आणण्याची परवानगी आहे पण काही लोक टेम्पो भरून मद्याच्या बाटल्या आणतात. एकच व्यक्ती असा गुन्हा करताना तिस-यांदा आढळली तर त्याच्यावर मोक्का खाली कारवाई केली जाईल अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी ठाण्यात बोलताना दिली.

Read more

राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल – दीपक केसरकर

राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवणा-या गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाळण्याचा प्रयत्न केला.

Read more

कळवा पूल आणि भारत गियर पूलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करून तो लोकांच्यासाठी सुरू करण्याची आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी

कळवा पूल आणि भारत गियर पूलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करून तो लोकांच्यासाठी सुरू करावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more

देवदिवाळीमध्ये दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची खासदार कपिल पाटलांची घोषणा

देवदिवाळीमध्ये आपण दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करू असा शब्द पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये बोलताना उपस्थितांना दिला.

Read more

डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न. डॉ. राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने यंदाही दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट साजरी करण्यात येत आहे.

Read more