शिवसेने तर्फे १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान सराव परिक्षेचे आयोजन

शिवसेने तर्फे १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाण्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांची जपानमधील क्योतो सांग्यो विद्यापीठाला भेट

ठाण्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या एका गटानं जपानमधील क्योतो सांग्यो विद्यापीठाला भेट दिली.

Read more

ठाण्यामध्ये सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे बालनगरीचं आयोजन

ठाण्यामध्ये सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे बालनगरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीतर्फे १०५ शिक्षकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीतर्फे १०५ शिक्षकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ

विद्या प्रसारक मंडळाच्या स्वायत्त शैक्षणिक अभ्यासक्रमांचा १६वा दीक्षांत समारंभ शिक्षक दिनाच्या निमित्तानं काल आयोजित करण्यात आला होता.

Read more

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी वाङमय मंडळाचं उद्घाटन

पत्रकारांसाठी प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणा यांबरोबरच आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा असणे अत्यावश्यक आहे. पत्रकाराने सतत वाचत राहावे आणि शिकण्यासाठी तयार असावे असे विचार पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञ जी. मोहिउद्दीन जेड्डी यांनी व्यक्त केले.

Read more

साता-यातील सैनिक शाळेत सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

साता-यातील सैनिक शाळेत सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Read more

ए के जोशी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागानं रक्षाबंधनानिमित्त राबवला एक वेगळा उपक्रम

यंदा रक्षा बंधन आणि स्वतंत्रता दिन एकत्रित आल्याचं औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागाच्या ए. के. जोशी इंग्रजी शाळेनं एक वेगळा उपक्रम राबवला.

Read more

ठाण्यातील उमंग गुप्ता सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिसरा

ठाण्यातील उमंग गुप्ता यानं सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे.

Read more