शाळेच्या घंटेचा नाद हा ब्रम्हांडातील नादाशी नाळ जोडणारा – महापौर

शाळेची घंटा आणि तिचा नाद हा ब्रह्मांडातील नादाशी नाळ जोडणारा असतो, तसेच शाळेतील घंटेचा नाद आणि मंदिरातील शंखनाद यात समान ताकद असते. विद्यार्थी दशेपासून कुतुहल म्हणून हात लावावीशी वाटणारी घंटा आपल्याच शाळेच्या नव्या वास्तूत दीड वर्षांनी पहिला तास संपल्यावर जेव्हा आपल्या हस्ते वाजली तो क्षण हा आजपर्यतच्या प्रवासातील सर्वोच्च क्षण असल्याचे भाग्य अनुभवले. विद्यार्थी ते ठाणे शहराचा प्रथम नागरिक या वाटचालीत सरस्वती मंदिर या शाळेचा महत्वाचा वाटा असल्याचे उद्गगार सरस्वती शाळेचे माजी विद्यार्थी आणि महापौर नरेश म्हस्के यांनी काढले.

Read more

ठाण्यातील कोणती शाळा चांगली यावरून रंगला जिल्हाधिकारी आणि महापौरांमध्ये वाद

शालांत परीक्षेची गुणवत्ता यादी आता येत नसल्यामुळे शाळा-शाळांमधली स्पर्धा संपली आहे. मात्र आज डॉ. बेडेकर विद्यामंदिर चांगली की सरस्वती विद्यामंदिर चांगली यावरून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यात वाद रंगला.

Read more

शासनाच्या दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयाला मराठी शाळा संस्था चालक संघाचा पाठिंबा

शासनाच्या दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयाला मराठी शाळा संस्था चालक संघानं पाठिंबा दर्शवला आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत मुलांच्या आणि समाजाच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही असा निर्णय न्यायालयानं घ्यावा अशी अपेक्षाही संघानं केली आहे.

Read more

सरस्वती शाळेची विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण शृंखला

पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात बंधमुक्त कृतिशील सहजशिक्षण देण्याचा उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील सरस्वती शाळेच्या मुख्यध्यापिका रती भोसेकर यांनी विद्यार्थ्यासाठी नवी दृष्टी नवी ओळख ही ऑनलाईन प्रशिक्षण शृंखला आयोजीत केली आहे.

Read more

ठाण्यामध्ये सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे बालनगरीचं आयोजन

ठाण्यामध्ये सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे बालनगरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नूतन इमारतीतील नव्या वर्गांचा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शुभारंभ

ठाण्यातील सुपरिचित असलेल्या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नूतन इमारतीतील नव्या वर्गांचा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शुभारंभ करण्यात आला.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या एक धाव शाळेसाठी उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या एक धाव शाळेसाठी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Read more

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नूतन इमारत निधीकरिता एक धाव शाळेसाठी हा उपक्रम

ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्टने येत्या रविवारी नूतन इमारत निधीकरिता एक धाव शाळेसाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.

Read more