विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनला मिळाल राष्ट्रीय अक्रेडेशिन

विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाला राष्ट्रीय अक्रेडिशन मिळाल आहे.

Read more

सरकार आणि शैक्षणिक संस्था यांच्या संबंधाच् स्वरूप स्पष्ट करण्याची डॉ विजय बेडेकर यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

सरकार आणि शैक्षणिक संस्था यांच्या संबंधांचे स्वरूप काय आहे? हे एकदा स्पष्ट करावे अषी विनंती डॅ विजय बेडेकर यांनी
मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Read more

करोना रुग्णालया साठी ठाणे महाविद्यालय घेतल ताब्यात

विद्या प्रसारक मंडळाच जोशी – बेडेकर महाविद्यालय आज ठाणे महापालिकेन ताब्यात घेतलं आहे.

Read more

राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील कोचिंग क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबावा यासाठी राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील कोचिंग क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

Read more

दिव्याच्या ड्यू ड्रॉप स्कूलमध्ये अभिनव असा डोळस उपक्रम

ठाण्यातील दिवा येथील ड्यू ड्रॉप स्कूल या शाळेनं अभिनव असा डोळस उपक्रम राबवला आहे.

Read more

नेदरलँडच्या कंपनीनं दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये ठाण्यातील शाळांचा समावेश

नेदरलँडच्या कंपनीनं राज्यातील दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये ठाण्यातील शाळांचा समावेश आहे.

Read more

महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचा एकसमान शुल्क जाहीर करण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संघटनेनं एकसमान शुल्क जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

ए के जोशी इंग्रजी शाळेतील सिनियर केजीच्या मुलांनी एक रात्र शाळेतील मुक्कामाचा लुटला आनंद

आनंदीबाई केशव जोशी म्हणजे ए के जोशी इंग्रजी माध्यम शाळेतील सिनियर केजीच्या मुलांनी एक रात्र शाळेतील मुक्कामाचा आनंद लुटला.

Read more

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Read more

शिवसेने तर्फे १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान सराव परिक्षेचे आयोजन

शिवसेने तर्फे १२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे.

Read more