सुशोभिकरण, स्वच्छता आणि रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी

ठाणे महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या सुशोभिकरण, स्वच्छता आणि फुटपाथ दुरुस्ती कामाची आज महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाहणी करून रस्त्याच्या बाजूला असणारी लहान झाडे-झुडपे तात्काळ तोडण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले.

Read more

नगरसेवक नारायण पवार यांना पितृशोक

मुरबाड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी, कृषी सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव पवार यांचे आज दीर्घ आजाराने ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले.

Read more

ठाणेकरांना लवकरच क्रुझ सफारी आणि क्रुझवरील उपहारगृहाचा आनंद येणार लुटता

ठाणेकरांना लवकरच क्रुझ सफारी आणि क्रुझवरील उपहारगृहाचा आनंद लुटता येणार आहे.

Read more

व्हेल माशाच्या उलटीचा बेकायदेशीर व्यापार करणा-या व्यक्तींचा पोलीसांनी केला पर्दाफाश

संरक्षित व्हेल माशाच्या उलटीचा बेकायदेशीर व्यापार करणा-या व्यक्तींचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे.

Read more

शहरातील ८० टक्के सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप करीत भाजप महिला आघाडीचे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

शहरातील ८० टक्के सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा धक्कादायक आरोप करीत भाजप महिला आघाडीने ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालया समोरच आंदोलन केले.

Read more

टेमघर जलशुध्दीकरण केंद्रातून ठाणेकरांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघड

टेमघर जलशुद्धीकरणातील ही यंत्रणा येत्या आठ दिवसात जर पालिकेने सुधारली नाही. तर पालिका प्रशासनावर ‘पाणी फेको’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिला आहे.

Read more

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या ४ दिवसात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत असून आज दिवा प्रभाग समिती आणि कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

Read more