ठाण्यात तिस-या स्तराचे निर्बंध कायम

ठाण्यात अजूनही तिस-या स्तराचे निर्बंधच कायम ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून कोरोना बाबत निर्बंधांमध्ये दिलासा देण्याचा निर्णय होत असून ठाण्यात तिस-या स्तराचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

माजिवडा-मानपाडामध्ये १५ तर वर्तकनगरमध्ये १२ नवे रूग्ण

ठाण्यात आज ५६ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये १५ तर वर्तकनगरमध्ये १२ नवे रूग्ण सापडले.

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात – नगरविकासमंत्री स्वतः रस्त्यावर

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरूवात झाली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले आहेत.

Read more

कोविड योध्द्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. कोरोना संसर्गाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था आणि एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. कोरोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी ठरली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

Read more

कळव्याच्या डोंगर उतारावरील अतिक्रमणावर वन विभाग कारवाई करणार

कळव्यातील डोंगराच्या अतितीव्र उतारावर असणा-या १२०० हून अधिक अतिक्रमणांवर आता कारवाई होणार आहे.

Read more

ठाण्याच्या माजी पोलीस आयुक्तांसह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे-मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह २८ जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

वागळे इस्टेट आणि मुंब्रा मध्ये आज प्रत्येकी १ नवा रूग्ण

ठाण्यात आज ५७ नवे रूग्ण सापडले तर वागळे इस्टेट आणि मुंब्रा मध्ये आज प्रत्येकी १ नवा रूग्ण सापडला.