जिल्ह्यात आज कोरोनाचे ४८१ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे ४८१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत १० हजार ७०९ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ९० नवे रूग्ण सापडले तर २ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २ हजार १२ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ८५ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत २ हजार ५९३ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १४४ नवे रूग्ण ३ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ७५४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ६३ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ३३८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ६ नवे रूग्ण, १ मृत्यू, तर आत्तापर्यंत ५०६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ६ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४५९ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये १९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ५१६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर आत्तापर्यंत ३४७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ४३ नवे रूग्ण सापडले तर १ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading