ठाण्यात उद्या म्हणजे २ जुलैला लसीकरण बंद

ठाण्यात उद्या म्हणजे २ जुलैला लसीकरण बंद राहणार असल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे.

मुंब्र्यात ३ तर लोकमान्य-सावरकरनगर मध्ये ५ नवीन रूग्ण

ठाण्यात आज ९० नवे रूग्ण सापडले तर मुंब्र्यात ३ तर लोकमान्य-सावरकरनगर मध्ये ५ नवीन रूग्ण सापडले.

जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

जिल्ह्यातील शेतीतज्ज्ञांची मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देणारे उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

Read more

ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वॅलेट पार्कींगच्या नावाखाली रूग्णांच्या नातेवाईकांकडून लूट

ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधील वॅलेट पार्कींग काहीसं वादग्रस्त ठरलं आहे.

Read more

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृतीदल आढावा बैठक

कोविड परिस्थितीमध्ये बालकांची काळजी आणि संरक्षण संबधीत कार्यरत संस्थांमधील बालकांची सुयोग्य काळजी तसेच कोविडमुळे ज्या बालकांच्या आई-वडीलांचे निधन झालं आहे त्यांचे पुनर्वसनाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृतीदल आढावा बैठक संपन्न झाली.

Read more