वर्तकनगर, नौपाडा-कोपरीमध्ये प्रत्येकी १९ तर माजिवडा-मानपाडा, उथळसरमध्ये प्रत्येकी १५ नवे रूग्ण

ठाण्यात आज ११८ नवे रूग्ण सापडले तर वर्तकनगर, नौपाडा-कोपरीमध्ये प्रत्येकी १९ तर माजिवडा-मानपाडा, उथळसरमध्ये प्रत्येकी १५ नवे रूग्ण सापडले.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री ११ च्या आत घरी न परतल्यास पोलीसांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार

नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री ११ च्या आत घरी परत येण्याची दक्षता न घेतल्यास पोलीसांच्या कारवाईला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे.

Read more

आता बेकायदेशीरपणे वाहनं उभी करणा-यांवर अधिक भूर्दंडाचा भार

आता कुठेही आणि कशीही वाहनं उभी केल्यास अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

Read more

ठाण्यात थंडीचा कडाका

ठाण्यातील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित असलेली थंडी आता सुरू झाली आहे.

Read more

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांबरोबरच सहप्रवाशावरही आता कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांबरोबरच आता सहप्रवाशावरही कारवाई होणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हा इशारा दिला आहे.

Read more

कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मालमत्ता आणि पाणी कर वसुलीसाठी विशेष योजना

कोविडच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर जनतेला दिलासा मिळावा यासाठी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या दंड, व्याज, शास्ती (वाणिज्य वगळून) आदी बाबींमध्ये 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये 100 टक्के सवलत देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले असून त्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याची अमंलबजावणी केली आहे.

Read more

श्रेयवादाच्या लढाईत अडकले घोडबंदर रोडचे वाढीव पाणी

घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये ३०, वर्तकनगरमध्ये २० तर उथळसरमध्ये १७ नवे रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे १०६ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये ३०, वर्तकनगरमध्ये २० तर उथळसरमध्ये १७ नवे रूग्ण सापडले.