सध्याची कोविड रूग्णालयं रिकामी असताना नवीन रूग्णालय कशासाठी – किरिट सोमैय्यांचा प्रश्न

सध्याची कोविड रूग्णालयं रिकामी असताना नवीन केंद्र कशासाठी असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे.

Read more

नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसाकरता रात्रीची संचारबंदी शिथील करण्याची मनसेची मागणी

नववर्षाच्या स्वागतासाठी एक दिवसाकरता रात्रीची संचारबंदी शिथील करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा ऑनलाईन होणार

केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा ऑनलाईन होणार आहे.

Read more

ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांचं दीर्घ आजारानं निधन

ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.

Read more

ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश उर्फ गण्या सावंत यांचं आकस्मिक निधन

ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश उर्फ गण्या सावंत यांचं आज आकस्मिक निधन झालं.

Read more

२०२१ मध्ये एकही ग्रहण महाराष्ट्रात दिसणार नाही – दा. कृ. सोमण

येत्या शुक्रवार पासून २०२१ या नूतन वर्षाचा प्रारंभ होणार आहे. या नवीन वर्षांमध्ये आकाशात एकूण ४ चंद्र-सूर्य ग्रहणे होणार आहेत परंतू आपल्या इथून एकही ग्रहण दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

Read more

जिल्ह्यात काल कोरोनाचे ३४१ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाचे ३४१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये १८, वर्तकनगरमध्ये १७ तर कळवा, उथळसर आणि नौपाडा-कोपरीमध्ये प्रत्येकी १२ नवे रूग्ण

ठाण्यात काल ९८ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये १८, वर्तकनगरमध्ये १७ तर कळवा, उथळसर आणि नौपाडा-कोपरीमध्ये प्रत्येकी १२ नवे रूग्ण सापडले.