यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरीच साध्या पद्धतीने करण्याचे महापौर-महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत घरीच राहून, साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

३७५ मद्यपी वाहनचालक आणि १८१ सहप्रवाशांवर वाहतूक पोलीसांची कारवाई

मद्य प्राशन करून वाहन चालविणा-यांच्या विरोधातील ठाणे वाहतूक पोलिसांची कारवाई अधिक तीव्र झाली असून काल रात्री ३७५ मद्यपी वाहनचालकांसह त्यांच्यासोबत प्रवास करणा-या १८१ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. या ५५६ जणांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Read more

राज्यातील मिशन बिगिन अगेनला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

राज्य शासनानं मिशन बिगिन अगेनला पुन्हा एकदा ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Read more

ठाण्यातील शाळा १५ जानेवारी पर्यंत सुरू न करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचं हे वर्ष जवळपास वाया गेलं असून जिल्ह्यातील शाळाही १५ जानेवारी पर्यंत सुरू करता येणार नाहीत असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Read more

वाऱ्यावर सोडल्याच्या रहिवाशांच्या भावनेवर महापालिकेकडून सेवाशुल्कची फूंकर

अनेक वर्षापासून सरकारी जमिनीवर वसलेल्या घरांबाबत पुरावा नसल्यामुळं वा-यावर सोडल्याची भावना झालेल्या डोंगरीपाडा, पातलीपाडा, किंगकाँगनगर मधील हजारो झोपडी आणि चाळ वासियांवर सेवाशुल्काची फुंकर महापालिकेनं घातली आहे.

Read more

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांविरोधात विशेष मोहिम

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहिम चालवली असून विविध ठिकाणी नाकाबंदी लावली आहे.

Read more

अहमदाबाद महापालिकेनं ५० नोटीसा बजावलेल्या एका जाहिरात कंपनीला १ कोटी २० लाख रूपये देण्याच्या प्रस्तावाला संजय वाघुलेंचा आक्षेप

अहमदाबाद महापालिकेनं ५० नोटीसा बजावलेल्या एका जाहिरात कंपनीला महापालिकेनं पायघड्या पांघरल्या असून या कंपनीला पुढील १५ वर्षाच्या काळात १ कोटी २० लाख रूपये देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला आहे.

Read more