माजिवडा मानपाडामध्ये सर्वाधिक ५७ रूग्ण

ठाण्यात आज कोरोनाचे २४० नवे रूग्ण सापडले. तर माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ५७ रूग्ण सापडले.

जेईई-नीट परीक्षेबाबत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

एकीकडे कोरोना महामारीमुळे केंद्र सरकार ऑनलाईन आणि व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आपले कामकाज चालवित असताना देशभरात जेईई- नीटची परीक्षा घेऊन सुमारे 25 लाख विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण केला जात आहे असा आरोप करीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

Read more

सिमकार्ड डिऍक्टिवेट होणार असल्याच्या फोन कॉल्सला प्रतिसाद देऊ नका -ठाणे पोलीसांचं आवाहन

सिमकार्ड डिऍक्टिवेट होणार असल्याच्या फोन कॉल्सला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

बारवी आणि भातसा धरणातून विसर्ग होण्याच्या शक्यतेमुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बारवी धरणाच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कता बागळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read more

भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाण्यात आज घंटानाद

राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाण्यात आज घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

Read more

ठाणे शहरात पावसानं पार केला ३ हजार मिलीमीटरचा टप्पा

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही पावसानं ३ हजार मिलीमीटरची मर्यादा ओलांडली आहे.

Read more

महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची आयुक्तांकडून पाहणी

महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्या तात्काळ खाली करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २२१ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २२१ नवे रूग्ण सापडले असून आज दिवसभरात ३२ जणांचा मृत्यू झाला.

Read more

बारवी धरणातून विसर्ग सुरू होणार – आजूबाजूच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

बारवी धरणाच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा बागळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read more