जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २१२ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २१२ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३१ जणांचा मृत्यू झाला.

Read more

मुंब्रामधील किस्मत कॉलनी येथे नाल्यात पडलेल्या भिंतींचे डेब्रीज उचलले

मुंब्रामधील किस्मत कॉलनीजवळ नाल्यात पडलेल्या भिंतींचे डेब्रीज तातडीने महापालिकेच्या वतीने उचलण्यात आले.

Read more

मुंब्रा आणि वागळेत आज सर्वात कमी म्हणजे ३ रूग्ण

ठाण्यात पुन्हा नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत रूग्णसंख्या वाढली असून आज सर्वाधिक ५९ रूग्ण सापडले तर मुंब्रा आणि वागळेत सर्वात कमी म्हणजे ३ रूग्ण सापडले.

आता बाईक ॲम्ब्युलन्सवरून होणार ॲंटीजन टेस्टींग

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बाईक ॲंब्युलन्सचा वापर आता ॲंटीजन टेस्टींगसाठी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत १७४५ अॅक्टीव्ह रूग्ण

ठाण्यात आज नवे १८८ रूग्ण सापडले असून सद्यस्थितीत ठाण्यात १७४५ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

उधारीचे पैसे मागणाऱ्या नारळ व्यापाऱ्याची हत्या करणा-या किरकोळ विक्रेत्याला 10 वर्ष सक्तमजुरी

मालाच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातुन एपीएमसी मार्केटमधील नारळ व्यापाऱ्याची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने भायखळ्याच्या किरकोळ विक्रेत्याला दहा वर्ष सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Read more

माजी आमदार रामनाथ मोते यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन

राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि तळमळ असलेले माजी आमदार रामनाथ मोते यांच्या अकाली निधनाने शिक्षकांचे चालते-बोलते ज्ञानपीठ हरपले अशी भावना आज शोकसभेत व्यक्त करण्यात आली.

Read more