अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे आयुक्तांचे आदेश

ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांची प्रभाग समितीनिहाय यादी येत्या सोमवारपर्यंत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून या सर्व अनधिकृत बांधकामांवर ४ सप्टेंबरपासून जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.

Read more

वीस वर्षानंतर चोरीचा ऐवज मिळाला परत

ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वीस वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज शोधून तक्रारदाराला परत केला आहे.यासह बदललेला पत्ता शोधुन अन्य दोघा तक्रारदारांनाही 10 आणि 12 वर्षानंतर ऐवज परत केला आहे.

Read more

ठाण्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ टक्के

ठाण्यात आज २७० रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. ठाण्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून ९१ टक्के एवढं आहे.

उथळसर प्रभाग समितीमध्ये आज सर्वाधिक म्हणजे ५२ रूग्ण

ठाण्यात आज १९७ कोरोनाचे रूग्ण सापडले तर उथळसर प्रभागात सर्वाधिक ५२ रूग्ण सापडले आणि मुंब्रा आणि दिव्यामध्ये ४ तर वागळे मध्ये ५ रूग्ण सापडले.

कोरोना निर्बंधांमुळे यंदा ध्वनी प्रदूषण नाही – वातावरणातील ध्वनी क्षमता मानकांच्या नियमात.

यंदा गणपती विसर्जनात कोरोनाच्या भीतीमुळे ध्वनी प्रदूषणात ३० ते ४० टक्के घट झाली आहे.

Read more

भारतीय जनता पक्षातर्फे उद्या मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन

राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाण्यात उद्या घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार १७२ नवे रूग्ण

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार १७२ नवे रूग्ण सापडले असून आज दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला.

Read more