भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

कालपासून भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असून, भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 1.25 मिटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे.

Read more

भातसा धरणातून उद्या सकाळी पाणी सोडण्यात येणार – आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भातसा धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणातील संभाव्य धोका वाढला आहे. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता धरणाचे पाच वक्रद्वार उघडून सुमारे 6215.44 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस – धरणांमध्येही समाधानकारक पाणी साठा

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पावसानं झोडपून काढलं असून ठाण्यात आज सकाळी साडेआठपासून दुपारपर्यंत ३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Read more

भातसा धरणाचं पाणी मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार सोडलं जाणार

भातसा धरणाचं पाणी मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार सोडलं जाणार आहे.

Read more

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस नाही

गेले काही दिवस ठाणे-मुंबई परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस होत असल्याचं दिसत नाही.

Read more

बारवी आणि भातसा धरणातून विसर्ग होण्याच्या शक्यतेमुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बारवी धरणाच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कता बागळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read more

गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ – भातसा धरणातून १०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेले दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली असली तरी ऐन गणेशोत्सवापूर्वी झालेल्या पावसामुळे गणेश भक्तांच्या खरेदीवर विरजण पडलं आहे.

Read more