जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार ५६८ कोरोना ग्रस्त

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ४२७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाडा प्रभागात आज सर्वाधिक ४९ रूग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रात आज २०८ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक म्हणजे ४९ रूग्ण सापडले तर मुंब्र्यात सर्वात कमी म्हणजे ७ रूग्ण सापडले.

ठाण्यात आज १५० जणांना डिस्चार्ज

ठाण्यात आज २०८ नवे कोरोनाग्रस्त मिळाले असून ८ जणांचा मृत्यू झाला. तर १५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

NEET आणि JEE च्या परीक्षा ऑनलाईन किंवा असाईनमेंटच्या स्वरूपात घेण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

NEET आणि JEE च्या परीक्षा ऑनलाईन किंवा असाईनमेंटच्या स्वरूपात घ्याव्यात अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील कोरोना रुग्णालयात समुपदेशकांची नियुक्ती करणार

कोरोनाचा धसका घेतल्यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील रुग्णालयांमध्ये पालिकेच्या वतीने समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त विपिन शर्मा यांनी दिले आहे.

Read more

बाळकूम मधील गोबल हॉस्पिटल मध्ये येणा-या रूग्णांच्या नातेवाईकांकडे तंबाखू आणि इतर आक्षेपार्ह वस्तू

बाळकूम मधील गोबल हॉस्पिटल मध्ये येणा-या रूग्णांच्या नातेवाईकांकडे तंबाखू आणि इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या.

Read more

जिल्ह्यात काल कोरोनाचे १ हजार ४०६ नवे रूग्ण

जिल्ह्यात काल कोरोनाचे १ हजार ४०६ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३४ जणांचा मृत्यू झाला.

Read more