वीज बील दरवाढी विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे याचिका दाखल

लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायकारक वीज बिल दरवाढीविरोधात भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमैय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.

Read more